..जांबोटी: लोकहित न्यूज ..
लैला शुगर्सचे एमडी तथा भाजप नेते सदानंद पाटील यांनी जांबोटी दुर्गादेवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा आयोजकांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी पाटील यांनी देवीची आरती ओवाळून पूजा केली. यावेळी दौडचे अध्यक्ष सचिन कुडतुरकर, उपाध्यक्ष मारुती हळब , साचिव राजु कुर्लेकर , मुख्य मार्गदर्शक मदन कुडतुरकर, ग्राम पंचायत सदस्य मंजुनाथ मुतगी, जांबोटी भाजप नेते दौलतराव कोलीकर, दौडचे माजी अध्यक्ष मनोहर गोवेकर, सचिन कुडतुरकर, रामा डांगे , प्रसाद कुडतुरकर , मिथून कुंभार, बसू होंदरकट्टी, मयूर किनारी , राजू गावडे, दत्ता पारवाडकर, श्रिजय डांगे, प्रज्वल हळदणकर यांच्यासह दौडचें कार्यकर्ते उपस्थित होते. ..






Leave a Reply