माजी आ. परशुरामभाऊ नंदीहळी यांच्या पत्नीचे निधन….


वार्धक्याने आज सायंकाळी झाले निधन; त्या 90 वर्षांच्या होत्या,त्यांच्या पश्चात दोन मुलगे, दोन मुली , नातवंडे, पणतवंडे असा परिवार, गुरुवारी होणार रक्षाविसर्जन ..

बेळगांव: लोकहित न्यूज

      माजी आमदार तथा विश्व भारत सेवा समितीचे संस्थापक परशुरामभाऊ नंदीहळी यांच्या पत्नी सौ. शांताबाई प. नंदीहळी यांचे आज (1)सायंकाळी वार्धक्याने निधन झाले. त्या 90 वर्षांच्या होत्या. मंगळवारी ( 2) रोजी सकाळी सिद्धार्थ बोर्डिंग येथून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.  तर गुरुवारी (4) रोजी रक्षा विसर्जन होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *