त्वरा करा …शेवटची संधी ! कलाश्री बंपर ऑफर्स ; 25 हजारची खरेदी करा अन् जिंका कार किंवा दोन लाखाचे आकर्षक बक्षीस!


चालू महिन्यात होणार सोडत; ग्राहकांनी लाभ घेण्याचे कलाश्रीतर्फे आवाहन…

बेळगांव:लोकहित न्यूज ..

       कर्नाटकसह गोवा, महाराष्ट्र राज्यांमध्ये आपली चांगली ओळख निर्माण केलेल्या बेळगांव (उद्यमभाग) येथील कलाश्री बंब  स्टील अँड फर्निचर ने आणखी एक विशेष योजना आणण्यात आली आहे. 25 हजारची खरेदी करा आणि जिंका आकर्षक बक्षिसे! यामध्ये पहिले बक्षीस कार किंवा 2 लाख कॅश मिळणार असून, त्याचबरोबर 15 ते 30 हजार रुपयाचे बक्षीस व्हाउचर देण्यात येणार आहे. 

पाच बंपर बक्षिसांची लयलूटत्वरा करा ….शेवटची संधी गमावू नका

     प्रत्येकाचे स्वप्न साकार करणाऱ्या या योजनेत पाच आकर्षक बक्षिसे देण्यात येणार येतील. त्यामध्ये …

1) पहिले बक्षीस 25 हजाराच्या खरेदीवर कार किंवा 2 लाख कॅश त्याच बरोबर 15 ते 30 हजार रुपयाचे बक्षीस व्हाउचर दिले जाईल, किंवा 9600 रुपये भरा आणि 11 हजार रुपयाच्या वस्तू खरेदी करा!  (2) दुसरे बक्षीस – 30 हजार, 3) तिसरे 25 हजार, 4) चौथे 21 हजार, 5)पाचवे 15 हजार बक्षीस देण्यात येणार आहे. समजा यामधील कोणतेही बक्षीस नाही लागले तर कलाश्री शोरुममधील अकरा हजाराची खरेदी करू शकता. खरेदीच्या प्रत्येक वास्तूवर 5% ते 45 टक्क्यापर्यंत डिस्काउंट ऑफर असेल.

ग्राहकहो!  खास तुमच्यासाठी ..

      


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *