जांबोटी केंद्र पातळीवर प्रतिभा कारंजी स्पर्धेत जांबोटी शाळेच्या मुलांनी दाखवली ‘प्रतिभा ‘ ; शिक्षक , एसडीएमसी कमिटीचे लाभले मोलाचे सहकार्य ..
जांबोटी: लोकहित न्यूज ..
जांबोटी केंद्र पातळीवर पार पडलेल्या प्रतिभा कारंजी स्पर्धेत जांबोटी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेच्या विद्यार्थांनी चांगलीच चमक दाखवली आहे. 1 ते 4 गट – मराठी कंठ पाठमध्ये आराध्या घाडी तिसरा क्रमांक, इंग्लिश कंठपाठमध्ये दत्ता कुर्लेकर तिसरा, कन्नड कंठपाठ सौरभ जांबोटकर दुसरा, धार्मिक कंठपाठ अवधूत हळदणकर पहिला क्रमांक, वेशभूषा आराध्या घाटगे दुसरा, मतकाम अरूषा सडेकर प्रथम. 5 ते 7 गट – मराठी कंठपाठ स्वरा देसाई तिसरा, इंग्लिश कंठपाठ आकांशा नाईक प्रथन, कन्नड कंठपाठ भक्ती नाईक तिसरा, धार्मिक पठण वेनावती जायदे दुसरा, कन्नड पद्य वाचन भक्ती नाईक प्रथम, अभिनय गीत शामल गावडे दुसरा, निबंध तनिष्का जाधव तीसरा, अनुभाषण वेणावती जायदे प्रथम, मातकाम परशुराम देसाई दुसरा, चित्रकला ऋतिक सावंत दुसरा, कथाकथन शुभ्रा देसाई तीसरा, भक्तीगीत सार्थक सुतार प्रथम क्रमांक या विद्यार्थ्यांना शाळा सुधारणा समिती, सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले आहे.






Leave a Reply