खानापुरात उद्या डीसीसी बँकेचे नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांचा सत्कार….


खानापूरचे संचालक , मा. आ. अरविंद पाटील यांची माहिती; तालुक्यातील सर्व कृषी पत्तीन संघाचे पदाधिकारी राहणार उपस्थित..

खानापूर: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

     पहिल्यांदाच बेळगांव डीसीसी बँकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आलेल्या मा. खा. अण्णासाहेब जोल्ले यांचा उद्या ( मंगळवार -25 रोजी)  खानापूरातील कृषी पत्तीन  संघ आणि खानापूरचे डीसीसी बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांच्यावतीने विशेष सत्कार करण्यात येणार आहे . यावेळी नूतन अध्यक्ष श्री. जोले यांनी मार्गदर्शन करणार आहेत, तरी सर्व सहकार क्षेत्रातील मान्यवरांनी सकाळी 10. वाजता खानापूर येथील शुभम गार्डन हॉलमध्ये उपस्थित राहण्याचे आवाहन विद्यमान संचालक अरविंद पाटील यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *