तोराळी विरुद्ध आमगाव यांच्यातील सामना; जिंकेल जाईल फायनलमध्ये….
जांबोटी: लोकहित न्यूज…
जांबोटी विभाग क्रिकेट लीग च्या तोराळी विरुद्ध आमगाव यांच्यातील दुसऱ्या फायनलचे माजी केडीपी मेंबर प्रकाश पाटील यांच्याहस्ते उद्घघाटन करण्यात आले. यावेळी माजी बैलुर ग्राम पंचायत अध्यक्ष सिद्धप्पा नाकाडी, लीगचे अध्यक्ष सचिन साबळे, उपाध्यक्ष व्यंकट पाटील, महेश गुरव, प्रकाश मजगावी, दौलत कोली कर अनंत सावंत, पवन गायकवाड , नारायण गोंडे, रमेश कांबळे, सुनिल नाईक, विलास गायकवाड, सोमाजी गवशेकर, तानाजी बळजी, अरूण बिर्जे, अशोक बिर्जे यांच्यासह लीगचे सर्व सदस्य उपस्थित होते. या सामन्याचे थेट प्रक्षेपण सुरू आहे, ते आपण पहावे..






Leave a Reply