जांबोटी: लोकहित न्यूज
जांबोटी क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यांना तासाभरात सुरवात होणार आहे, प्रणाली स्ट्रायकरर्स चिखले विरूद्ध एसएन पोल्ट्री नागुर्डा यांच्यात पहिला सेमी फायनल होईल, तर शिवंम क्रिकेटर्स आमगाव विरूद्ध सातेरी स्पोर्टस क्लब तोराळी यांच्यात दुसरा सेमी फायनल सामना रंगेल… यातून जिंकणारे संघ फायनलमध्ये प्रवेश करतील… दुपारनंतर फायनल सामना होईल….






Leave a Reply