सर्वसामान्यांसाठी सुवर्ण संधी! विकास बिल्डर आणि डेव्हलपर्स’च्या  ‘ वृंदावन सिटी प्राइड प्रकल्पाचा (प्लॉट)’ उद्या (26 जानेवारी) वाघवडेत शुभारंभ!


अनावरणाआधीच अर्धे प्लॉट झाले बूक; विशेष ऑफर -‘करा बूक प्लॉट अन् मिळवा गोल्ड कॉइन’, पाणी, विद्युत खांब, गटर , पथदिवेसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देणार

 

खानापूर/ वाघवडे : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      भविष्यासाठी गुंतवणूक म्हणजे प्लॉट हा उत्तम पर्याय म्हणून निवडला जात आहे.  मात्र, दिवसेंदिवस वाढत चाललेल्या अवाढव्य किंमतीमुळे हा उद्देश सामान्यांसाठी स्वप्नच ठरणार का? असे चित्र असतानाच, सामन्यांच्या मदतीसाठी विकास बिल्डर आणि डेव्हलपर्सने परवडणाऱ्या किंमतीत प्लॉट खरेदी हा उत्तम पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. पाणी, विद्युत खांब, गटर, (स्ट्रीटलाईट) पथदिवे सारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, अप्रुवल एनए लेआऊट केजीपीसह कागदपत्रे करून देण्यात येतील . विकास बिल्डर आणि डेव्हलपर्स यांच्या ‘वृंदावन  सिटी प्राइड प्रकल्पाचा’ उद्या सोमवार दि. 26 जानेवारी) रोजी वाघवडे रोडवर रंगोली बस स्थानक वाघवडे येथे दिमाखात शुभारंभ होणार आहे, यामध्ये विशेष म्हणजे प्लॉट खरेदीदारांना ठराविक काळासाठी खुखखबरी ऑफर ठेवण्यात आली आहे, ‘प्लॉट बूक करा अन् मिळवा गोल्ड कॉइन’ अशी ही ऑफर असून, सर्वसामान्यांसाठी ती सुवर्ण संधीच आहे, अशी माहिती विकास बिल्डर आणि डेव्हलपर्सचे प्रमुख श्री विकास मोहन देसाई यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली.

खरेदीदारांची अधिक पसंती; शुभारंभाआधीच अर्ध्या प्लॉटांची झाली खरेदी…

      विकास बिल्डर आणि डेव्हलपर्सने पाडलेल्या सर्व ठिकाणच्या प्लॉटना अधिक पसंती मिळत असून, वाघवडे (ता. बेळगांव) येथील वृंदावन सीटी प्राइड प्रकल्पातील अर्धे प्लॉट शुभांरभाआधीच विक्री झाले आहेत. त्यावरून खरेदीदारांची या प्रकल्पाला अधिकच पसंती असल्याचे चित्र आहे. बेळगांवपासून संतीबस्तवाड आणि केंद्रीय विद्यालयाजवळच हा प्रकल्प आहे, त्यामुळे अधिकच कमर्शियल रूप प्राप्त झाले आहे.

ऐतिहासिक स्थळ राजहंसगडजवळच वृंदावन सीटी प्राइड प्रकल्प …

    विकास बिल्डर आणि डेव्हलपर्स यांचा वृंदावन सीटी प्राइड प्रकल्प हा ऐतिहासिक ‘राजहंसगड’जवळच असल्याने अधिकच महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे शिवरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीतच हा प्रकल्प वसला आहे.

बेळगाव आणि खानापुरात विकास बिल्डर आणि डेव्हलपर्स चे 21 प्रकल्प कार्यान्वित….

       विकास बिल्डर आणि डेव्हलपर्सचे जाळे मोठे असून, खानापूर आणि बेळगाव तालुक्यात पसरले आहे. या दोन्हीं तालुक्यामध्ये विकास बिल्डर आणि डेव्हलपर्सचे 21 प्रकल्प कार्यान्वित असून, यातील अर्ध्याहून अधिक प्रगतीपथावर आहे तर उर्वरित प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. खानापूर येथील हायवेला लागून शिवनेरी नगर, लैला शुगर्स फॅक्टरीजवळ तुळजा भवानी नगर, रेणुका नगर (बलोगा क्रॉस) , जून बस नंदगड येथील मोहन नगर , चिगळे एन्कवेल बिडी,  लक्ष्मी एन्कलेव्ह हलशी, किनये मेगा प्रोजेक्ट फॉर्म हाउस वनराज कणकुंबीसह बेळगावमध्येही वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 21 मेघा प्रकल्प उभारले आहेत.

या प्रकल्पाकडे कसे जाल…

   वृंदावन सीटी प्राइड प्रकल्प हा बेळगांव -खानापूर  मार्गापासून 2 किलो मीटर , वाघवडे गावापासून o.5 अंतर तर मच्छे गावापासून 2 किलो मीटर अंतरावर आहे. अगदी उद्योगांच्या मध्येच हा प्रकल्प असल्याने भविष्यात उद्योग उभारण्यास मोठा दिलासा मिळू शकतो.

बेळगांव उद्यमभाग टाटा शोरुमच्या समोर मुख्य कार्यालय तर शिवाजी नगर खानापूर येथे शाखा कार्यालय कार्यान्वीत…

       बेळगांव उद्यमभाग येथील लक्ष्मी जेरीस बिल्डिंग टाटा शोरुमच्या समोर विकास बिल्डर आणि डेव्हलपर्स चे मुख्य कार्यालय (590009) असून, 143/ 3 पहिला मजला शिवाजी नगर खानापूर शाखा कार्यालय आहे, याठिकाणी आपण माहितीसह व्यवहार करू शकता. त्यासाठी 08314071323/ 7259619696, 8880769696 या क्रमांकाशी संपर्क साधावा असे आवाहन विकास बिल्डर आणि डेव्हलपर्स चे मुख्य विकास मोहन देसाई यांनी केले आहे..

       


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *