आ. विठ्ठल हलगेकर, माजी आ . अरविंद पाटील यांच्यासह भागातील हजारों नागरीक राहणार उपस्थित…
जांबोटी:: लोकहित न्यूज( विशेष प्रतिनिधी)
चोर्ला मार्गाला लागूनच जंगलाच्या खुशीत उभारलेल्या कालमणी ( ता. खानापूर) येथील माजी केडीपी मेंबर प्रकाश श. पाटील यांच्या मालकीच्या पाटील रेस्टॉरंटचा ( हॉटेल) उद्या शुक्रवार ( दि. 31) रोजी मोठ्या दिमाखात शुभारंभ होणार असून, यानिमित आमदार विठ्ठल हलगेकर, माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांच्यासह भागातील आजी -माजी मान्यवर व हजारों नागरीक उपस्थित राहणार आहेत. तरी अमंत्रित मान्यवर पाहुणे आणि मित्र मंडळींनी सकाळी वेळेवर उपस्थित राहण्याचे पुन्हा एकदा आवाहन पाटील कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.
तयारी पूर्ण; हॉटेल उद्यापासून असेल सेवेत…
रेस्टॉरंट सुरवात करण्याबाबतची पूर्ण तयारी पूर्ण झाली असून, उद्यापासून हे रेस्टॉरंट सेवेत असेल असे मालकांकडून कळविण्यात आले आहे. ..






Leave a Reply