आमटे उच्च प्राथ.शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी संतोष गुरव..


उपाध्यपदी सुनीता ए. गुरव; सर्व सदस्यांनी घेतला शाळा विकासाचा ध्यास….

आमटे  : लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

        आमटे उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या अध्यक्षपदी संतोष बारकु गुरव तर उपाध्यक्षपदी सुनीता एकनाथ गुरव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नोडल अधिकारी म्हणून पंचायतीचे अधिकारी उपस्थित होते..

    

निवडलेले सदस्य असे….

      सुरेश लक्ष्मण गावकर, मारुती शंकर बेटणेकर , खाचू केरु गावकर, नामदेव खाचा गावकर, अपान्ना सोमा बेटणेकर, नागेश लक्ष्मण गुरव, शिवाजी गणेश गावकर, शिवाजी लुमा नाईक, रेश्मा रमेश गांवकर, माधुरी महादेव गुरव, लक्ष्मी संतोष गुरव, शीतल प्रकाश गावकर, रिया रुपेश गावस, प्रिया भरत सुतार, गोपिका संभाजी नाईक यांची निवड करण्यात आली आहे.

     मुख्याध्यापक बी. ए गावडे यांनी स्वागत केले. यावेळी सहायक शिक्षक बी. एस. शहापूरकर, सतीश कांबळे, विठ्ठल कांगली अतिथी शिक्षक रमेश गांवकर, सुरेश गावकर, रमेश आक्कोळकर, श्रुती अक्कोबळकर, सुनीता बागडी, अनुराधा नाईक यांच्यासह सर्व पालक उपस्थित होते…

    


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *