बिनकर्जदार सीट सेम ; किरण साबळेच्या बाजूने दोन अंगठे पण, ग्राह्य धरणार की, रि काउंट


विजय सीट-

अरविंद पाटील पॅनेल –जयवंत देसाई, मंजुनाथ डांगे, जोतिबा नावलकर,  धनश्री सरदेसाई पॅनेल -सुधाकर गावडे आणि चंद्रकांत देसाई, !  अरविंद पाटील गटाचे सहा उमेदवार तर धनश्री सरदेसाई गटाचे पाच उमेदवार विजयी…

बिनकर्जदार सीटसाठी सेम टू सेम पण, किरण साबळेच्या बाजूने दोन अंगठे ग्राह्य धरणार की रि काउंट की, चिठ्ठी उडवणार?….

        या निवडणुकीत सर्वात केंद्रस्थानी असलेली बिनकर्जदार सीट सेम टू सेम टू झाल्याची स्थिती आहे, पण, किरण साबळेच्या बाजूने दोन अंगठे ग्राह्य धरल्यास किरण विजयी होऊ शकतो. पण, सध्या किरण साबळे व त्यांच्या समर्थकांची री काउंटची मागणी होत आहे, ती  केल्यानंतरही सेम झाले तर चिठीचा पर्याय उरू शकतो…. तोपर्यंत वेट अँड वॉच….


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *