जांबोटी: लोकहित न्यूज
मतमोजणी रूम नंबर 2 मधील 351 ते 700 मतांमध्ये कर्जदार सीटसाठी जोतिबा नावलकर लीड असल्याची माहिती समोर येत असून, त्याचे अद्याप काऊंट सुरू आहे… सध्या 1 नंबर रूममधील मतमोजणी सुरु आहे….

Most Read
Author Details

विलास कवठनकर हे खानापूर – बेळगाव येथील एक नामांकित आणि धडाडीचे पत्रकार आहेत. त्यांच्या लेखनशैलीला वेगळेपण असून, ते जनतेचे प्रश्न स्पष्टपणे मांडतात. त्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर परखड आणि प्रभावी लेखन केले आहे. त्यांच्या अनोख्या लिखाणामुळे ते स्थानिक तसेच व्यापक वाचकवर्गात लोकप्रिय आहेत. बेळगावमधील नामांकित वृत्तपत्रांमध्ये त्यांचे लेखन प्रकाशित होत असते, आणि त्यांच्या पत्रकारितेची शैली स्पष्ट, निर्भिड आणि लोकहित साधणारी आहे.
Advertisement

Leave a Reply