जांबोटी कृषी पत्तीन; कर्जदार मतमोजणी सुरू, बिनकर्जदार मतमोजणी शेवटला !


सर्वत्र हुरहूर; जांबोटी बसस्थानक, माध्यमिक विद्यालय, मराठी शाळेच्या आसपासच्या भागांत समर्थकांची गर्दीच गर्दी…. निकालला  बराच काळ लागण्याची शक्यता…

      जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

          जांबोटी कृषी पत्तीनसाठीचा निकाल अंतिम टप्प्यात आले असून, लवकरच एक दोन जागांचा निकाल जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. सध्या कर्जदार सीटसाठी मतमोजणी सुरू असून, बिनकर्जदार निकाल शेवटला होईल, अर्ध्याहून अधिक मोजणी झाली असून, दोघांमध्ये चढाओढ सुरू आहे . आणखी अर्ध्या तासात बऱ्यापैकी निकाल हाती लागेल…

(वेळोवेळी अपडेट वाचकापर्यंत पोहचवू)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *