रविवारी बेळगावात ‘पुढारी’च्या ‘ग्रँड ट्रॅव्हल्स’ मेळाव्याचे आयोजन!


जग भ्रमंती, सुलभ व्हिसा सहली, अध्यात्म यात्रा तसेच भारत दर्शन घेणाऱ्या पर्यटकांसाठी ‘खुश खबर’ ! रविवार दि.29 रोजी, हॉटेल एफ्फामध्ये स.10 ते 8 वाजेपर्यंत मेळाव्याची मेजवानी…

बेळगांव: लोकहित न्यूज (विलास कवठणकर) लोकहित पर्यटन न्यूज!

          आजकाल जगभ्रमंती, भारत दर्शन, अध्यात्म यात्रा तसेच सुलभ व्हिसा सहलींच्या शोधात असणाऱ्या पर्यटकांसाठी खुश खबर! दैनिक ‘पुढारी आणि थॉमस कुक’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत, बेळगांव क्लब रोड येथील हॉटेल इफ्फामध्ये ‘ग्रँड ट्रॅव्हल्स’ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा मोफत असून, आगाऊ सुट्यांचे पर्यटन नियोजन करणाऱ्या पर्यटकांसाठी एक सुवर्ण संधीच ठरणारा आहे.

  

काय आहेत आकर्षक सवलती ते पहा!

       बाय 1 गेट 1 फ्री ही योजना यातील खास आकर्षण ठरणारी असून, एक प्रवासाच्या बुकिंगवर सहकाऱ्याचा फक्त प्रवास मोफत असेल, याशिवाय प्रवाशांना आकर्षक सवलतीही उपलब्ध असतील.

पुढारी’ च्या वाचकांसाठी तर खूपच खास सवलत!

         ‘पुढारी’च्या वाचकांसाठी 35,000 हजार रु. पर्यंतची सूट असेल.

डिस्नी क्रुझ हॉलिडे : 61,000 हजारपासून आकर्षक पॅकेज उपलब्ध असेल!

बँक ऑफर्सही उपलब्ध! : ICICI बँक क्रेडिट कार्डवर 15, 000 रु. पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट!

त्याचबरोबर इतरही फायदे!

       यात विशेष म्हणजे 15,000 रु. पर्यंतचे लॉयल्टी पॉइंट्स त्याचबरोबर अमेरिकन टुरिस्टर बॅग जिंकण्याची सुवर्ण संधी!

         तसेच ट्रॅव्हल्सश्यूअर माध्यमातून सुरक्षित आणि दर्जेदार प्रवासाची हमी या मेळाव्याद्वारे यावेळी मिळेल!

प्रवेशासाठी असा संपर्क साधा: प्रवेशासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन किंवा 8828890311 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच यासाठी क्यूआर कोडही देण्यात आली असून, त्यावर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करू शकता!

कुठे कुठे आणि कोणत्या कोणत्या सहलींचा आनंद घ्याल!

      या मेळाव्यामध्ये देश -विदेश , आध्यात्मिक यात्रा, भारत दर्शन सहलींचे नियोजन करण्यात आले आहे!

अशा असतील या सहली – लोकप्रिय विदेश सहली : चीन, जपान ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, द. आफ्रिका, आणि केनिया.

सुलभ व्हिसा सहली: सिंगापूर, मलेशिया, थायलंड, मॉरिशस, मालदीव आणि बाली.

आध्यात्मिक (देवदर्शन सहली) यात्रा: कैलास मानसरोवर, चार धाम ( हेलिकॉप्टरसह), रामायण ट्रेल आणि अयोध्या!

भारत दर्शन: आसाम-मेघालय, केरळ, हिमाचल प्रदेश, काश्मीर आणि अंदमान!

    

मेळाव्याची वेळ,तारीख आणि ठिकाण !

   रविवार दिनांक 29 मार्च रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत मेळावा आयोजित करण्यात आला असून, बेळगांव क्लब रोडवरील हॉटेल इफ्फा हे मेळाव्याचे ठिकाण असेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *