जांबोटी कृषी पत्तीनमध्ये कोण किंग?…


जांबोटी मराठी उच्च प्राथ व कन्नड शाळेमध्ये शेतकऱ्यांचे मतदान सुरू; सायंकाळी 7 वाजेपर्यंत निकाल….

   

जांबोटी: लोकहित न्यूज (विलास कवठणकर)

      जांबोटी कृषी पत्तीनसाठी जांबोटी, वडगांव, जांबोटीपेठ, ओलमणी, कापोली गावच्या व जांबोटी कृषी पत्तीन विभागात येणाऱ्या शेतकऱ्यांचे जांबोटी मराठी उच्च प्राथ व कन्नड शाळेमध्ये चुरशीने मतदान सुरू आहे, दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असून, आजच सायंकाळ 7 वाजेपर्यंत निकाल जाहीर होणार आहे. एकूण 12 जागांसाठी हे मतदान होत आहे.

तालुक्याचे लक्ष वेधून….

     दोन्हीही पॅनेल भाजपचेच असल्याने कोण विज्ञान होणार अन् गुलाल कुणाचा उधळणार याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले हे…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *