चोर्ला: लोकहित न्यूज …
चोर्ला (ता. खानापूर) येथील श्री रामेश्वर युथ ऑर्गनायझ यांच्यावतीने 24 ,25, 26 जानेवारी रोजी पंचायत लेवल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यातील विजेत्याला 55 हजार 555, 33333, 555 अशी बक्षीसे देण्यात येणार आहेत, असे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा गावकर यांनी कळविले आहे..






Leave a Reply