अरुण महाराज यांच्या आईं राधाबाई गो. कणगुटकर यांचे निधन


त्या 106 वर्षांच्या होत्या; त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे पनतवंडे असा परिवार…

जांबोटी :  लोकहित न्यूज ..

       जांबोटी ( ता. खानापूर) येथील प्रसिद्ध देवस्थान श्री मंजुनाथ दुर्गादेवी तीर्थक्षेत्राचे मठाधीश श्री. मंजुनाथ (अरुण ) महाराज कणगुटकर यांच्या आई राधाबाई गोविंद कणगुटकर रा. जांबोटीपेठ यांचे आज सकाळी 10. 30 वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. त्या 106 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना,नातवंडे,पनतवंडे असा परिवार आहे.. परोपकारी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्व अशी त्यांची  ओळख होती. आज सायंकाळी 4 वाजेपर्यंत अंत्यविधी होणार आहेत… ‘लोकहित न्यूजतर्फे आईना भावपूर्ण श्रद्धांजली’!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *