सर्वानुमते बिनविरोध निवड; नूतन कमिटीचा विकास करण्याचा निर्धार…
ओलमणी: लोकहित न्यूज
ओलमणी प्राथमिक मराठी शाळा सुधारणा कमिटीच्या अध्यक्षपदी संतोष उर्फ राजू चिखलकर यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी अमिषा अ. राऊत यांची निवड झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष नामदेव पाटील यांनी होते. मुख्याध्यापक पी. आर गुरव यांनी स्वागत करतांना, कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. या शाळा सुधारणा समितीचे सदस्य म्हणून नामदेव पाटील, किरण साबळे, सूर्यकांत पाटील, किरण काजुनेकर, हंमंत मुतगेकर, परशराम नावलकर, गीतांजली ग. साबळे, लक्ष्मी ना. चव्हाण, दीपिका पा. चव्हाण, आरुषी काजुनेकर, सुजता पा. साबळे, अक्षता डीचोळकर, भाग्यश्री स. पाटील, मनीषा हुबळीकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी पांडुरंग वि . साबळे यांच्यासह पालक व गावकरी उपस्थित होते.






Leave a Reply