सरस्वती पूनाप्पा कणगुटकर यांचे निधन…


सोमवारी रक्षाविसर्जन होणार आहे, त्याच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार..

जांबोटी: लोकहित न्यूज ..

     जांबोटी येथील रहिवाशी सरस्वती पूनाप्पा कणगुटकर (वय. 85)  यांचे शुक्रवारी ( 21)वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना नातवंडे असा परिवार आहे. जांबोटी येथील प्रसिद्ध महाराज मदन कणगुटकर यांच्या त्या मातोश्री होत. सोमवारी सकाळी त्यांचे रक्षाविसर्जन होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *