तहसीलदार मंजुळा नाईक यांची मुतगेकर कुटुंबाशी अर्धा खर्च चर्चा; पण, सीपीआय साहेब का? तापले बर, कोणी दाबले का?
दारोळी: लोकहित न्यूज
तक्रारीप्रमाणे तहसीलदार मंजुळा नाईक आणि सीपीआय गवंडी साहेबांनी दारोळी गावाला भेट देऊन, तक्रारदार भावकांना मुतगेकर यांच्या शेतातील घरातही गाठभेट घेतली. पण, न्याय झाला नाहीं. पुन्हा सोमवारी तहसीलदार कार्यालयात या अशी सूचना तहसीलदार मंजुळा नाईक यांनी मुतगेकर यांना केली असल्याची माहिती भावकांना मुतगेकर यांनी लोकहित न्यूज शी बोलतांना दिली. यावेळी तहसीलदार मंजुळा नाईक यांनी अर्धा तास तक्रारदार कुटुंबाशी चर्चा केली. यावेळी सीपीआय गवंडी यांनीही आपण न्याय देवू असा धीर मुतगेकर कुटुंबाला दिला. तरी खानापूरातच न्याय मिळावा अन्य, बेळगांवला जावे लागू नये अशीच अपेक्षा…






Leave a Reply