काही माध्यमांनी त्यांच्या निधनाची दिली चुकीची माहिती…
मुंबई: लोकहित न्यूज
शोले फेम अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांची प्रकृती स्थिर असून, सद्या ते धोक्याबाहेर असल्याची माहिती त्यांची मुलगी ईशा देओल यांनी दिली आहे. ते काहीं दिवसापासून मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू असल्याने त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याचेही ईशा देओल यांनी संदेशद्वारे कळविले आहे. काहीं माध्यमांनी धर्मेंद्र यांच्या निधनाची चुकीची बातमी प्रसिद्ध केली होती. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.






Leave a Reply