जांबोटी: लोकहित न्यूज
तालुका माध्यमिक विभागाच्या खो – खो, कबड्डी, धावणे स्पर्धेत यश संपादन केलेल्या बैलुर आणि आमटे माध्यमिक विद्यालयाच्या स्पर्धकांना जांबोटी क्रिकेट लीगच्यावतीने टी -शर्टचे वाटप करण्यात आले. यावेळी आमटे ग्राम पंचायत उपाध्यक्ष लक्ष्मण गुरव, ग्राम पंचायत सदस्य मारुती गांवकर, माजी जांबोटी पंचायत अध्यक्ष महेश गुरव, दौलत कोलीकर , अशोक गांवकर , रमेश कांबळे, अनंत सावंत, सोमाजी गवशेकर, विलास गायकवाड, व्यंकट पाटील, अरुण बिर्जे, सचिन साबळे, महेश गांवकर, अशोक बिर्जे, राजू चिखलकर, सुनिल नाईक, तानाजी नाईक, समीर नेवगेरे, सुनिल पाटील यांच्यासह दोन्हीं हायस्कूलचे शिक्षक उपस्थित होते.







Leave a Reply