वाहनधारकांचा प्रश्न; कोटींचा निधी पाण्यात?
जांबोटी: लोकहित न्यूज
बेळगावहून गोव्याला जोडणारा जवळचा मार्ग म्हणून चोर्ला रस्त्याची ओळख आहे. मात्र, निकृष्ट दर्जाचे काम केल्याने पावसाळ्यात या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे कोटींचा निधी पाण्यात जाणार का? असा प्रश्न वाहनधारकातून विचारण्यात येत आहे..






Leave a Reply