चंद्राचा पूर्ण भाग पृथ्वीच्या छायेत गेलेला…
लोकहित न्यूज पहा… लाईव्ह अपडेट…
साडे अकराच्या सुमारास चंद्र पृथ्वीच्या पूर्णपणे छायेत गेल्यामुळे चंद्र पूर्णतः लालबुंद दिसत आहे पहा… लाईव्ह अपडेट.. पावणे बाराच्या सुमारास संपूर्ण आकाश स्वच्छ झाल्याने बेळगांव आणि खानापूर च्या बहुतेक ठिकाणी सध्याच्या घडायला अश्या प्रकारे चंद्र दिसत आहे…






Leave a Reply