जांबोटी: लोकहित न्यूज
कालमणीचे सामाजिक कार्यकर्ते माजी ग्राम पंचायत सदस्य, पत्रकार आणि कालमणी येथील सिध्देश्वर सोसायटीचे संस्थापक -चेअरमन श्रीपाद भरणकर यांचे वडील शिवाजी बोंबडा भरणकर ( रा. कालमणी) यांचं आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 75 ववर्षांचे होते. ज्येष्ठ पंच आणि उत्तम व्यक्तीमत्व अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. आज सायंकाळी 4. वाजता कालमणी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे.. ‘ लोकहित न्यूज’ तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!






Leave a Reply