

खानापूर तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी सदैव तत्पर असणारे अंजूमन इ – इस्लामचे तालुका अध्यक्ष तथा सामाजिक युवा नेतृत्व तसेच तालुक्याचा आवाज म्हणून कायम ओळखीचे असणारे श्री. इरफान तालीकोटी साहेब यांचा ( उद्या)रविवार 24 रोजी तालुक्यातील त्यांच्या कार्यकर्त्यांचा एक उत्सव म्हणून ‘वाढदिवस ‘ साजरा होत आहे.. त्यानिमित्त…. शुभेच्छा!





Leave a Reply