मंगळवारी बंगळूरात होणाऱ्या खा.राहूल गांधी यांच्या कार्यक्रमाबद्दल होणार चर्चा..
खानापूर: लोकहित न्यूज
मंगळवारी बंगळूर येथे होणाऱ्या राहुल गांधी यांच्या कार्यक्रमासंदर्भात चर्चा करण्यासाठी खानापूर तालुक्यातील ज्येष्ठ आणि युवा काँग्रेस नेत्यांची रायगड ठिकाणी उद्या ( शनिवार दि. 2) रोजी बैठक बोलावण्यात आली आहे. माजी आमदार तथा एआयसीसी सचिव डॉ अंजली निंबाळकर यांच्या आदेशानुसार ही बैठक होणार आहे, अशी माहिती ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष महांतेश राऊत यांनी कळविले आहे..
Leave a Reply