निधन वार्ता –                       .   कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर यांना मातृशोक..


जांबोटी: लोकहित न्यूज

        कालमणी (ता. खानापूर) येथील रहिवाशी इंदिरा गणपती चिगुळकर (वय.85) यांचे गुरुवारी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन कर्ते मुलगे, एक विवाहित मुलगी, सूना, जावई, नातवंडे, पनतवंडे असा परिवार आहे. कणकुंबी विभाग तरूण भारतचे प्रतिनिधी, कणकुंबी माऊली विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनिल चिगुळकर व खानापूर बीईओ ऑफिसचे अधिकारी आर . जी. चिगुळकर यांच्या त्या मातोश्री होत. शुक्रवारी ( 27) रोजी सकाळी 11 वाजता कालमणी येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे.

लोकहित न्यूज तर्फे ‘भावपुर्ण श्रध्दांजली ‘ पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *