October 20, 2026

निधन वार्ता…                              तोराळी येथील प्रतिष्ठीत पंच शिवाजी कामान्ना पाटील यांचे दुःखद निधन…

0
IMG-20250520-WA0066.jpg

कॅप्टन रामचंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील यांचे ते वडील होत..

तोराळी: लोकहित न्यूज

    तोराळी (ता.खानापूर) येथील रहिवाशी प्रतिष्ठीत पंच म्हणून ओळख असलेल्या शिवाजी कामांन्ना पाटील (वय.82 )यांचे सोमवार दि.19 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन विवाहित मुलगे, एक विवाहित मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. मारूती शिवाजी पाटील, कॅप्टन रामचंद्र पाटील व सामाजिक कार्यकर्ते, जेसीबी मालक मनोहर पाटील यांचे ते वडील होत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व तोराळी दुर्गामाता दौडचें मुख्यस्त मंगेश पाटील यांचे ते आजोबा होत . मंगळवारी सकाळीं शिवाजी पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. गुरुवार दि.22 रोजी रक्षाविसर्जन होणार आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *