‘लोकहित न्यूज’चा दणका – देवाचीहट्टीतील ‘त्या’ नुकसानग्रस्त रताळी पिकाची वनखात्याच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी…
फॉरेस्ट गार्डकडून भरपाई मिळवून देण्याची शेतकऱ्यांना हमी; फॉरेस्ट खाते हत्तींच्या मागावर... देवाचीहट्टी: लोकहित न्यूज देवाचीहट्टीतील नुकसानग्रस्त त्या रताळी पिकाची...
